एकात्म प्रबोध मंडळ

एकात्म प्रबोध मंडळ ही एकात्म विकास समिती या सार्वजनिक न्यासाची घटकसंस्था असून सन २००० पासून कार्यरत आहे. एकात्म मानव दर्शन या राष्ट्रीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून त्यावर आधारित भूमिका प्रसृत करणे हे मुख्य काम राहिले आहे. संस्थेने तयार केलेली एकात्म मानव दर्शन  चिरंतन हिंदू जीवनदृष्टी ‘NATIONAL POLICY STUDIES in the light of Ekatma Manav Darshan’ ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
एकात्म प्रबोध मंडळ (एकात्म विकास समिती सार्वजनिक न्यासांतर्गत) बी105 वात्सल्यदीप, क्रांतिवीर फडके मार्ग, मुलुंड पूर्व, मुंबई 400081. दूरभाषः 25639654, अणुडाकः ekatmaprabodh@gmail.com