लेखक परिचय

१. रविंद्र महाजन :- प्रज्ञा प्रवाहच्या एकात्म मानव दर्शन प्रकोष्ठाचे अ.भा संयोजक, स्वदेशी जागरण मंच माजी अ भा सह संयोजक , एकात्म प्रबोध मंडळाचे सदस्य
२. अनिल जवळेकर :- कार्यवाह - एकात्म प्रबोध मंडळ, मुंबई,निवृत्त्त अधिकारी - नाबार्ड, प्रबंध समिति सदस्य - उत्तन कृषी संशोधन संस्था, केशवसृष्टी, उत्तन, भायंदर, 'India's Perspective Policy on Agriculture' व 'Droughts and way Forward' पुस्तकाचे सहाय्यक संपादक , स्वदेशी जागरण मंच्याच्या  'स्वदेशी पत्रिका' यां  (इंग्रजी व हिन्दी) मासिकात सातत्याने लिखाण ..
३. प्रमोद क्षीरसागर :- माजी कार्यवाह - एकात्म प्रबोध मंडळ , एग्रीकल्चर फायनांस कॉर्पोरेशनमधून सेवानिवृत्त, रा.स्व.संघ जनकल्याण समिती, कोकण संभाग कार्यवाह
४. दिलीप केळकर :- पुनरुत्थान विद्यापीठाच्या संशोधन विभागाचे संयोजक , एकात्म प्रबोध मंडळाचे सदस्य
५ . सदाशिव (नाना लेले) :- व्यवसायाने अभियंता, नीडल रोलर बेअरीन्ग्स , ठाणे मधून संचालक म्हणून सेवानिवृत्त , उद्योग केंद्रित शिक्षण देणाऱ्या प्रायोगिक अभियांत्रिकी शिक्षण संस्था संचलनाचा अनुभव, विश्व हिंदू परिषद व स्वदेशी जागरण मंचाचे सक्रीय कार्यकर्ते म्हणून काही वर्षे काम सध्या एकात्म मानव दर्शनावर आधारित राष्ट्रीय नीति यावर कार्यरत ठाणे येथील दीनदयाळ प्रेरणा केंद्र व एकात्म प्रबोध मंडळाचे सदस्य
६. विनय सोमण:-  मुंबईतील अंधेरी येथील रा.स्व.संघाचे जिल्हा स्तरावरील दायित्व , अभियांत्रिकी शिक्षण झाल्यावर काही वर्षे संघ प्रचारक म्हणून पूर्णवेळ संघ कार्य
७. प्रा. श्यामकांत अत्रे :- दीर्घकाळ इंग्रजी विषयाचे अध्यापन करून प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त , सामाजिक समरसता परिषदचे दीर्घकाळ कार्य , अनेक विषयावर नियमित स्तंभलेखन, स्व. नाना ढोबळे संघप्रचारक यांचे चरित्र लेखन,
८. विनय पत्राळे:- बी.इ.मेकॅनिकॅल व कॉस्ट अकाउंटंसी चेशिक्षण झाल्यावर ३वर्षे हिंदुस्थान मोटर्स मध्ये नोकरी केली. २१ वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून गुजरात व प.महाराष्ट्र येथे काम केले . त्यानंतर गृहस्थ जीवनात प्रवेश केला व्यवस्थापन प्रशिक्षणाचा स्वतंत्र व्यवसाय करतात., इग्नायटेड माईंड ह्या संस्थेची स्थापना केली एकात्म मानव दर्शन , भगवद गीता सर्वांसाठी यासह ८ पुस्तकांचे लेखन